भारतातील लोकशाही…!
१९५३ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बीबीसीला जी मुलाखत दिली आणि त्यात भारतातील लोकशाहीवर जे भाष्य केले त्यावरून भारतात लोकशाही यशस्वी होणार नाही असं बाबासाहेब म्हणाले होते अश्या प्रकारची चर्चा सध्या छेडण्यात आली आहे. याच विषयाला अनुसरून झालेल्या एका चर्चा सत्रात सुधींद्र कुलकर्णी या संघिष्ट आरक्षणविरोधी गांधीवाद्याने बाबासाहेबांची भविष्यवाणी फेल झाली असं विधान केलं. याच चर्चासत्रात …