“मी एक बौद्ध धर्माचा उपासक आहे. मी नुसताच बोध घेतलेला नाही व नुसते बोलतो असे नाही, तर प्रत्यक्ष कृती करून दाखवीन. माझे आयुष्याचे शेवटचे दिवस आता बुद्ध धर्माच्या प्रचारातच खर्च करण्याचे मी निश्चित ठरविले आहे. मी हे बुद्ध धर्म प्रचाराचे शेत पेरणार आहे व त्यात कोणते पीक येते हे पाहणार आहे.”
~डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.
दि. २७ मे १९५३, बुद्ध जयंती, नरे पार्क, परेल.


