शिवनेरीवर शिवबा जन्मला
आ आ आ आ
शिवनेरीवर शिवबा जन्मला
राज्यांचा अधिपती
साऱ्या राज्यांचा अधिपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
शिवबाचे मावळे
आम्हाला नाही कुणाची भिती
शिवबाचे मावळे
आम्हाला नाही कुणाची भिती
जय जय भवानी
जय जय शिवाजी
जय जय भवानी
जय जय शिवाजी
स्वराज्य स्थापण्यासाठी
त्यानं केल्या एक हो जाती
स्वराज्य स्थापण्यासाठी
त्यानं केल्या एक हो जाती
घेऊन भगवा तो हाती
हा हा हा हा
घेऊन भगवा तो हाती
सुराज्य घडविण्यासाठी
सुराज्य घडविण्यासाठी
आई शिवाई आई जिजाई
आ आ आ आ
आई शिवाई आई जिजाई
आशिर्वाद हो पाठी
आहे आशिर्वाद हो पाठी
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
शिवबाचे मावळे
आम्हाला नाही कुणाची भिती
शिवबाचे मावळे
आम्हाला नाही कुणाची भिती
जय जय भवानी
जय जय शिवाजी
जय जय भवानी
जय जय शिवाजी
दिल्लीचा तख्त हलविला
घेऊनि मावळे संगतीलाआ आ
दिल्लीचा तख्त हलविला
घेऊनि मावळे संगतीला
उभा खान टराटरा फाडला
हा हा हा हा
उभा खान टराटरा फाडला
सारे भीत होते वाघाला
सारे भीत होते वाघाला
जुन्नरच्या वाघाला धराया आ आ आ आ
जुन्नरच्या वाघाला धराया
आले गेले असे किती
अहो आले गेले असे किती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
शिवबाचे मावळे
आम्हाला नाही कुणाची भिती
शिवबाचे मावळे
आम्हाला नाही कुणाची भिती
जय जय भवानी
जय जय शिवाजी
जय जय भवानी
जय जय शिवाजी
होते शूर बाजी तानाजी
काय सांगू त्यांची शिवभक्ती
होते शूर बाजी तानाजी
काय सांगू त्यांची शिवभक्ती
नाव घेता संता धनाजी
हा हा हा हा
नाव घेता संता धनाजी
घोड दुष्मनाचं मागं पळती
घोड दुष्मनाचं मागं पळती
शरदाची लेखणी शोभती
आ आ आ आ
शरदाची लेखणी शोभती
शिवबाची आरती
विशाल शिवबाची आरती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
शिवबाचे मावळे
आम्हाला नाही कुणाची भिती
शिवबाचे मावळे
आम्हाला नाही कुणाची भिती
जय जय भवानी,
जय जय शिवाजी
जय जय भवानी,
जय जय शिवाजी
शिवनेरीवर शिवबा जन्मला
आ आ आ आ
शिवनेरीवर शिवबा जन्मला
राज्यांचा अधिपती
साऱ्या राज्यांचा अधिपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती
शिवबाचे मावळे
आम्हाला नाही कुणाची भिती
शिवबाचे मावळे
आम्हाला नाही कुणाची भिती
जय जय भवानी,
जय जय शिवाजी
जय जय भवानी,
जय जय शिवाजी
जय जय भवानी,
जय जय शिवाजी
जय जय भवानी,
जय जय शिवाजी