Samta sainik dal Bhandara
सामाज जागृती व बाबासाहेबांच्या चळवळी Mob. +91 94206 19447
Samta sainik dal Bhandara Read More »
सामाज जागृती व बाबासाहेबांच्या चळवळी Mob. +91 94206 19447
Samta sainik dal Bhandara Read More »
गेल्या कित्येक वर्षा पासुन आपल्या उद्धारकर्त्या बापाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यास देशभरातील अनेक भीमसैनिक चैत्यभूमीवर येत असतात. त्याच प्रमाणे याही वर्षी दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवर महाराष्ट्रातून तसेच देशभरातून गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे. रक्ताचा एक थेंबही ही न सांडू देता अशी क्रांती करून बाबासाहेबांनी तुम्हा आम्हा सर्वाना हे वैभव प्राप्त करून
महामानवाला अभिवादन करण्या चैत्यभूमीवर उसळला लाखोंचा जनसागर! Read More »
देशातील जातीय भेदभाव कमी करुन सर्व धर्मात समानता व्हावी. या दृष्टीकोनातून केंद्र शासनाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना सन 2014-15 पासून सुरु करण्यात आली. आंतर जातीय विवाह केलेल्या दांम्पत्यासह या योजनेतर्गत 2 लाख 50 हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंतर जातीय विवाहित दांम्पत्यापैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीचा असणे
आंतर जातीय विवाह केलेल्या दांम्पत्यास 2 लाख 50 हजार रुपये इतके अर्थसहाय्य! Read More »
(काळाच्या पडद्याआड गेलेली त्या शेवटच्या क्षणांची संघर्षमय कहाणी…) ६ डिसेंबर १९५६… महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस… अन्यायाविरुद्ध, विषमतेविरुद्ध धगधगणारा लावा, कडाडणारी तोफ शांत झाली होती… नऊ कोटींची जनता क्षणात पोरकी झाली होती… प्रत्येकाच्या पायातील युगांयुगाचा गुलामगिरीचा साखळदंड आपल्या विध्वतेंन तोडणारा तो करोडांचा कैवारी आता निघून गेला होता… त्यांचं दिल्लीत निधन झाल्याची बातमी
डॉ.बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिने आयएएस अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांचे कार्य; शेतमजुराच्या मुलाला IIT चे शिक्षण देऊन USA ला पाठवले… सामाजिक दृष्टिकोनातून माणसं मोठी व्हावीत याकरिता सातत्याने प्रयत्नांची पराकाष्टा करणारे डॉ.हर्षदीप कांबळे व्यक्तिमत्व यवतमाळ जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला परिचित आहे. ते यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना शेतमजूरी करून आपली रोज गुजार करणाऱ्या देवानंद डांगे परिवारातील
डॉ. हर्षदीप कांबळे यांचे कार्य; शेतमजुराच्या मुलाला IIT चे शिक्षण देऊन USA ला पाठवले… Read More »
समाजातील जातीय व्यवस्था समाप्त करण्यासाठी आंतरजातीय विवाह होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातील समाज कल्याण विभागा तर्फे आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यास रोख रुपये ५०,०००/- देण्याची तरतूद आहे. आंतरजातीय विवाह ही सामाजिक विषमता दूर करण्यासाठी एक आवश्यक बाब आहे. त्यासाठी आंतरजातीय विवाह करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासकीय स्तरावरून आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. त्याकरिता विहित
आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यास समाज कल्याण विभागाची ५० हजार रुपयाची मदत ! Read More »
•माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु बुद्ध होत. जगाचं कल्याण फक्त बुद्ध धम्मच करु शकेल. •तरुण लोक धर्माविषयी बेफिकीर बनत चालले आहेत हे पाहुन मला दुःख होते. काही लोक समजतात तशी धर्म ही अफुची गोळी नाही. माझ्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा माझ्या शिक्षणाचे फायदे समाजाला द्यावेत असे मला वाटते ते माझ्यात असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय.
बाबासाहेबांचे बौद्ध धम्माबद्दल विचार Read More »
विपश्यनेच्या मुद्द्यावर आपसात भांडणे चुकीचे आहे. विपश्यना हा तथागत बुद्धाचा उपदेश आहे. तो मज्जिम निकायच्या सतीपत्ठान सूत्तात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथात धम्म म्हणजे काय ? या प्रकरणात हा उपदेश नमूद केला आहे. आपले काही गैरसमज असतील तर दूर करण्याचा अल्पसा प्रयत्न करतो. विपश्यना शिबिर म्हणजे एक कार्यशाळा आहे. तेथे धम्म प्रशिक्षण
विपस्सना द्वेष म्हणजे धम्मद्रोह होय! Read More »
“हिंदू समाजाची सुधारणा करणे हे आमचे ध्येय नाही. हे आमचे कार्य नाही. स्वातंत्र्य मिळविणे हे आमचे ध्येय आहे. यापलीकडे आम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्तव्य नाही. धर्मांतर करुन जर आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळू शकते तर आम्ही हिंदू समाजाच्या सुधारणेचा लढा काय म्हणुन आमच्या अंगावर घ्यावा? त्या लढ्यात आमच्या सामर्थ्याची, शक्तीची व द्रव्याची आहुती काय म्हणुन द्यावी? हिन्दु
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, Read More »
भारताचे राष्ट्रचिन्ह(बोधचिन्ह)-राजमुद्रा 26 जानेवारी 1950 रोजी सारनाथ येथील अशोक स्तंभावरील स्वीकारलेले सम्राट अशोकाचे सिंह हे चिन्ह विनम्र आहे.परंतु नवीन संसदेच्या इमारतीवर लावलेले सिंह हे चिन्ह विकृत,विध्वंसक,अमानवी असलेले दिसत आहे. भारत बुद्धाची भूमी आहे!!