पालकमंत्री ना. अमित देशमुख साहेब यांच्याकडून जिल्ह्यात नागरी सुवीधांसाठी ४६ कोटीचा निधी मंजूर
पालकमंत्री ना. अमित देशमुख साहेब यांच्याकडून #अण्णा_भाऊ_साठे नागरी दलीत सुधार योजनेतुन जिल्ह्यात नागरी सुवीधांसाठी ४६ कोटीचा निधी मंजूर योजनेतील कामे नियमानुसार व निकषानुसारच पूर्ण करावीत कामाचा दर्जा न राखल्यास संबंधितावर कठोर कार्यवाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसुचित जाती व नवबौध्द वस्तीसुधार योजनेअंतर्गत राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख साहेब यांनी […]










