खरोसा येथे वर्षावास महोत्सवाचे आयोजन..
लातूर,दि.१४(मिलिंद कांबळे) मौजे खरोसा तालुका औसा जिल्हा लातूर येथील ऐतिहासिक बुद्ध लेणी परिसरात दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी वर्षावास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून सर्व श्रध्दा संपन्न उपासक उपासिकांसह सर्वांनी या वर्षावास कार्यक्रमाचे श्रवन करावे असे आवाहन खरोसा बुद्ध लेणी येथील भंते सुमेधजी नागसेन यांनी केले आहे. रविवार दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी साजऱ्या होणाऱ्या […]
खरोसा येथे वर्षावास महोत्सवाचे आयोजन.. Read More »










