भन्ते अश्वजित यांचे निधन
भन्ते अश्वजित हे भुसावळ येथे वर्षावास साठी गेले होते, तेथे त्यांना हृदय विकार चा झटका आला होता, अँजिओप्लास्टी केली,चेक केले असता 3 ब्लॉक आढळून आले, त्यावर उपचार केले, तब्येत बरी होऊन विहारात गेले होते, परत तीन दिवसांनी तब्येत बिघडली आणि परत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले परंतु शरीराने साथ दिली नाही, आता 10,40 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली,भन्ते […]
भन्ते अश्वजित यांचे निधन Read More »









