बौध्द

दर रविवारी बुध्द विहारात गेल्यावर होणारे फायदे

आपली बुध्द विहारे ओस का पडली?आम्ही बौध्द असूनही धम्मकार्याबाबत एवढे उदासीन का?आम्हाला रविवारी शासकीय सुट्टी असून देखील बुध्द विहाराची वाट का दिसत नाही?रविवारी फिरायला, आराम करायला, चित्रपट पहायला, शॉपिंगला, हॉटेलिंग,मित्रासाठी, वाढदिवस,रिसेप्शन, लग्न समारंभ पार्टी आदी. साठी वेळच वेळ आहे फक्त बुध्द विहारात जाण्यासाठीच वेळ नाही असे का ? वरील चार प्रश्नाचे जर तुमच्या कडे खरच […]

दर रविवारी बुध्द विहारात गेल्यावर होणारे फायदे Read More »

बौद्ध विद्यार्थ्यांना बौद्ध म्हणून शाळेत नोंद करण्याच्या अडचणी दूर व्हाव्यात – अनिल वैद्य

अधूनमधून पालक मला फोन करतात की,शाळेत मुलाचा धर्म बौद्ध नोंद करायची आहे .पण अडचणी येत आहेत .काही शाळेवाले बौद्ध लिहत नाहीत इत्यादी तक्रार येत असते म्हणून ही पोस्ट लिहून जाहीर मागणी करीत आहे. बौद्ध विद्यार्थ्यांना शाळेत नाव दाखल करताना किंवा नंतर धर्म व जातीच्या रकान्यात शाळेवाले आजही सांगतात की धर्म हिंदू लिहा व जात महार लिहा

बौद्ध विद्यार्थ्यांना बौद्ध म्हणून शाळेत नोंद करण्याच्या अडचणी दूर व्हाव्यात – अनिल वैद्य Read More »

विपस्सना द्वेष म्हणजे धम्मद्रोह होय

विपश्यनेच्या मुद्द्यावर आपसात भांडणे चुकीचे आहे. विपश्यना हा भगवान बुद्धाचा उपदेश आहे. तो मज्जिम निकायच्या सतीपत्ठान सूत्तात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी बुद्ध  आणि त्यांचा धम्म ग्रंथात धम्म म्हणजे काय ? या प्रकरणात हा उपदेश नमूद केला आहे. आपले काही गैरसमज असतील तर दूर करण्याचा अल्पसा प्रयत्न करतो. विपश्यना शिबिर म्हणजे एक कार्यशाळा आहे. तेथे धम्म प्रशिक्षण

विपस्सना द्वेष म्हणजे धम्मद्रोह होय Read More »

मंगल परिणय: हळदिचा कार्यक्रम आणि धम्माचा अवमान !

– चंद्रहास तांबे, खारघर, नवी मुंबई (मो. ९८६९८६९७९२,   ९९२०८६९७९२)   भाग-१   माणसाच्या जिवनात येणा-या अनेक पवित्र घटनांपैकी मंगल परीणय अर्थात लग्न विवाह सोहळा हा एक अतिशय पवित्र असा कार्यक्रम होय.  या कार्यक्रमाची शुद्धता, पवित्रता आणि मंगलमय वातावरणाची निर्मिती राखण्यासाठी श्रद्धासंपन्न सुजन बौद्ध बांधवांनी काही खालील गोष्टींचा गांभिर्याने विचार करणे आवश्यक आहे.   लग्न सोहळ्याच्या

मंगल परिणय: हळदिचा कार्यक्रम आणि धम्माचा अवमान ! Read More »

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?