बाबासाहेब आंबेडकर

तुमच्या मताची किंमत मीठ मिरचीसारखी समजू नका – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय लोकशाहीची खरी ताकद मतदाराच्या हातात आहे. ही ताकद किती अमूल्य आहे, याची जाणीव करून देणारे शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कठोर पण वास्तववादी भाषेत मांडले आहेत. “तुमच्या मताकरिता लोक तुम्हास पैशाची लालूच दाखवितील, कामापुरता मामा या न्यायाने गोड थापा मारतील, परंतु तुम्ही कोणत्याही मोहाला बळी पडू नका…” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (BAWS, खंड १८, […]

तुमच्या मताची किंमत मीठ मिरचीसारखी समजू नका – डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »

२२ प्रतिज्ञा पाळणे म्हणजे केवळ देवधर्माला विरोध करणे नव्हे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म दीक्षेदरम्यान दिलेल्या २२ प्रतिज्ञा या फक्त कुठल्याही देव, धर्म किंवा परंपरेला विरोध करण्यासाठी तयार केलेल्या नव्हत्या. त्या सामाजिक परिवर्तन, स्वाभिमान आणि मानवी मूल्ये जपण्यासाठी आवश्यक अशा मार्गदर्शक तत्वांपैकी आहेत. या प्रतिज्ञांचा मुख्य उद्देश अंधश्रद्धा, अन्याय, भेदभाव आणि गुलाम मानसिकता संपवणे हा होता—धर्मद्वेष निर्माण करणे नव्हे. 🔵 १) २२ प्रतिज्ञा सामाजिक

२२ प्रतिज्ञा पाळणे म्हणजे केवळ देवधर्माला विरोध करणे नव्हे. Read More »

25 नोव्हेंबर 1949 संविधान सभेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण!

माझ्या मते, “संविधान ,कितीही चांगले असो. ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे .ते जर अप्रमाणिक असतील तर संविधान वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही आणि संविधान किती वाईट असो पण ते राबवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील तर ते संविधान चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही.” संविधानाचा अंमल हा संपूर्णता संविधानाच्या स्वरूपावर अवलंबून नसतो .संविधान हे केवळ राज्याचे

25 नोव्हेंबर 1949 संविधान सभेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण! Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: वकील म्हणून संघर्ष आणि न्यायासाठीची लढाई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय समाजसुधारणेचे शिल्पकार आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वकिलीच्या कारकिर्दीने त्यांना न्यायालयीन क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण स्थान दिले. त्यांनी केवळ दलित समाजाच्या हक्कांसाठीच लढा दिला नाही, तर सामाजिक न्याय, समानता आणि बंधुतेसाठीही त्यांनी आपले योगदान दिले. 🏛️ वकिलीची सुरुवात डॉ. आंबेडकर यांनी १९२३ साली मुंबई उच्च न्यायालयात वकिलीची नोंदणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: वकील म्हणून संघर्ष आणि न्यायासाठीची लढाई Read More »

गाडगे बाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर: समांतर समाजसुधारक

🔷 प्रस्तावना भारतीय समाजाच्या सुधारणा घडवून आणणाऱ्या थोर विभूतींपैकी गाडगे बाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोन अत्यंत प्रभावी, क्रांतिकारी आणि समर्पित समाजसुधारक होते. त्यांच्या कार्यपद्धती, दृष्टिकोन व संघर्ष भिन्न असले तरी उद्दिष्ट एकच होते – समाजातील वंचित, शोषित, अंधश्रद्धा ग्रस्त आणि अस्पृश्य लोकांचे उद्धार. 🔶 सामाजिक परिस्थिती गाडगे बाबा (1876–1956) आणि बाबासाहेब आंबेडकर (1891–1956)

गाडगे बाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर: समांतर समाजसुधारक Read More »

मुंबई मध्ये भीम अनुयायांनी ह्या ५ स्थळांना अवश्य भेट द्यावे!

जय भीम, तुम्हा आम्हा सर्वांचे मुक्तिदाते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दादर मुंबई येथे गेलेल्या तमाम भीम सैनिकांना आपल्या इतर बौध्द स्थळाची माहिती व्हावी ह्यासाठीचा हा लेख. १. चैत्यभूमी: चैत्यभूमी ही मुंबईतील दादर भागातील एक महत्त्वाची ऐतिहासिक आणि पवित्र स्थळ आहे. येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंतिम संस्कार

मुंबई मध्ये भीम अनुयायांनी ह्या ५ स्थळांना अवश्य भेट द्यावे! Read More »

हलगरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्थापनेचा इतिहास!

Related posts: 25 नोव्हेंबर 1949 संविधान सभेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण! निलंगा येथील सम्राटनगरात वर्षावास प्रवचन मालिका संपन्न 🌧️ वर्षावास म्हणजे काय? – बौद्ध परंपरेतील याचे महत्त्व आणि इतिहास 🛕 महाराष्ट्रातील बौद्ध लेण्या – इतिहास, वास्तुकला आणि वारसा अनुसूचित जातीच्या उमेदवारांना दिल्ली येथील नामवंत कोचिंग संस्थेमध्ये संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण.

हलगरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्थापनेचा इतिहास! Read More »

BRAmbedkar.in भारतातील पहिली डिजिटल वेबसाइट विषयी माहिती आणि आव्हान!

१४ एप्रिल २०१६ या रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आम्ही हि वेबसाईट तयार केली. या वेबसाईट मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यात त्यांचे दुर्मिळ फोटोस, व्हिडिओस, त्यांचे लिहिले गेलेले पुस्तके त्यांच्याविषयीची गाणे, pdf बुक्स आणि धम्म चळवळीची सर्व माहिती एकत्रित केली आहे. या वेबसाईटच्या मेनटेनन्स

BRAmbedkar.in भारतातील पहिली डिजिटल वेबसाइट विषयी माहिती आणि आव्हान! Read More »

जगातील सर्वांत मोठी आंबेडकर जयंती मिरवणूक-सोलापूर 2024

जय भीम, सोलापूर जयंती म्हटले की १ नंबर च होणार हे सर्वानांच माहित झालेले आहे, जगात सर्वात मोठा उत्सव म्ह्णून ज्याची ओळख आहे ती म्हणजे बाबासाहेबांची जयंती. सोलापूर सह संपूर्ण भारतात सर्वत्र खुप मोठ्या जल्लोषात हा जयंती उत्सव पार पडतो.. पण सोलापूर जयंती ची बात च काही और असते. तर ह्यावर्षी ची भीम जयंती सुध्दा

जगातील सर्वांत मोठी आंबेडकर जयंती मिरवणूक-सोलापूर 2024 Read More »

माझ्या नावाचा केवळ जयजयकार करण्यापेक्षा माझे अपुर्ण राहीलेले कार्य पुर्ण करा!

माझ्या नावाचा केवळ जयजयकार करण्यापेक्षा माझे अपुर्ण राहीलेले कार्य पुर्ण करा व त्यासाठी जीवाची बाजी लावा… मला कशाचा त्रास होत आहे आणि कशाचे दुःख होत आहे हे तुम्हा लोकांना माहित नाही.माझी पहिली खंत आहे की मी माझे जीवनकार्य पुर्ण करु शकलो नाही.मी आता जवळजवळ अपंग झालो असुन आजारपणामुळे आडवा पडलो आहे.मी जे काही मिळविले त्याचा

माझ्या नावाचा केवळ जयजयकार करण्यापेक्षा माझे अपुर्ण राहीलेले कार्य पुर्ण करा! Read More »