लोकशाही

तुमच्या मताची किंमत मीठ मिरचीसारखी समजू नका – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय लोकशाहीची खरी ताकद मतदाराच्या हातात आहे. ही ताकद किती अमूल्य आहे, याची जाणीव करून देणारे शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत कठोर पण वास्तववादी भाषेत मांडले आहेत. “तुमच्या मताकरिता लोक तुम्हास पैशाची लालूच दाखवितील, कामापुरता मामा या न्यायाने गोड थापा मारतील, परंतु तुम्ही कोणत्याही मोहाला बळी पडू नका…” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर (BAWS, खंड १८, […]

तुमच्या मताची किंमत मीठ मिरचीसारखी समजू नका – डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »

हक्क, संघर्ष आणि क्रांती : बाबा आढाव यांचे जीवनचरित्र

बाबा आढाव हे महाराष्ट्रातील श्रमिक चळवळीचे प्रख्यात समाजसेवक, मानवतावादी विचारवंत, ज्येष्ठ समाजवादी नेता आणि अन्यायी व्यवस्थेविरुद्ध आयुष्यभर लढा देणारे युगपुरुष म्हणून ओळखले जातात. गरीब, वंचित, स्थलांतरित कामगार, हमाल, रिक्षाचालक, फेरीवाले आणि असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाचा जन्म 22 फेब्रुवारी 1930 रोजी झाला. प्रारंभीचे जीवन व शिक्षण बाबा आढाव यांचा जन्म पुण्याजवळील

हक्क, संघर्ष आणि क्रांती : बाबा आढाव यांचे जीवनचरित्र Read More »

ईव्हीएम द्वारे लोकशाहीची हत्या!

ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडणुका घेऊन संविधानातील जे मूल्य आहेत जे लोकशाहीचे तत्त्व आहेत त्यास खूप मोठा आघात पोहंचविण्याचे कार्य सध्या होत आहे. या ईव्हीएम रुपी मशीनचा वापर करून अनेक लोकांच्या भावना सोबत खेळण्याचा प्रयत्न सध्याचे शासन करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सामान्य जनतेला दिन दलितांना आपला राजा निवडण्याचा निवडण्याचा हक्क  दिला आहे

ईव्हीएम द्वारे लोकशाहीची हत्या! Read More »

२६ जानेवारी: देशाला संविधान बहाल केलेल्या दिनी सत्यनारायणाची पुजा का ?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांचे राज्य संपुष्टात येऊन आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्यानंतर देशातील थोर नेत्यांनी भारताचा एकसंघ असा कायदा किंवा संविधान निर्माण करण्याच्या कार्याला सुरुवात केली.  संविधान निर्मितीचे महान कार्य करण्यासाठी घटना समिती निर्माण करण्यात आली. त्यामधील काही सदस्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे आणि काही अप्ररिहार्य कारणामुळे संविधान निर्मितीचे मोलाचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवस रात्र एक

२६ जानेवारी: देशाला संविधान बहाल केलेल्या दिनी सत्यनारायणाची पुजा का ? Read More »

भारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..!

‘मी संपूर्ण भारत बुद्धमय करीन’ असे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न होते. डॉ. आंबेडकरांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे अशी सदिच्छा प्रत्येक बाबासाहेबांचे अनुयायी नेहमी व्यक्त करीत असतात. आपले धम्म मार्गदर्शक व नेते हे स्वप्न साकार करण्यास अपयशी ठरत आहेत. त्याबद्दल आपण खेद व्यक्त करीत असतो. परंतु हे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान सर्व विद्वान

भारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..! Read More »