दलित पँथर

आंबेडकरी चळवळीचा सुवर्णकाळ म्हणजे दलित पँथर…

काळात दलित पँथर हा एक झंझावात होता. या प्रभावशाली झंझावाताने पालापचोळा उडवून लावला होता ! वाढत्या अन्याय अत्याचारचा बिमोड करण्यासाठी जन्मलेल्या या ज्वालाग्रही संघटनेने अम्बेडकरी समाजात नवचैतन्य निर्माण केले.संघटनेचे रूपांतर खळखलत्या अणि सलसळत्या चळवळीत झाले बेभान झालेला तरुण रस्त्यावर लढत होता ! प्रत्येक तरुण एक चळवळ होत होता. व्यवस्थेसी टक्कर घेत होता . पिडीतांना दिलासा […]

आंबेडकरी चळवळीचा सुवर्णकाळ म्हणजे दलित पँथर… Read More »

नांदेड: दलित पँथर सुवर्ण महोत्सवास भाई चन्द्रशेखर आजा़द यांची हजेरी

रविवार दिनांक २९ मे २०२२ रोजी दलित पँथर च्या स्थापनेला आज ५० वर्ष पूर्ण झालेमुळे, पँथरच्या झंझावाती कार्यास स्मरण करणेसाठी आयु. राहुल प्रधान यांनी नांदेड नगरी मध्ये भव्य अशा वैचारिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवामध्ये देश विदेशातून अनेक पँथर चळवळीतले कार्यकर्ते आपली हजेरी लावणार आहेत. आपले विचार मांडणार आहेत. अशा या शानदार महोत्सवासाठी भीम

नांदेड: दलित पँथर सुवर्ण महोत्सवास भाई चन्द्रशेखर आजा़द यांची हजेरी Read More »

*दलित पँथर एक संघर्ष (२९ मे १९७२)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मरणोत्तर काळात दलित चळवळीचे नेतृत्व समर्थपणे करणारी व गावागावांतील दलित अत्याचाराविरोधात झडप घेणारी जहाल युवक चळवळ म्हणजेच दलित पँथर. थोडक्यात जाणून घेऊया दलित पँथरचा जाज्वल्य इतिहास… दलित पॅंथर ही बौद्ध-दलित समाजहित या तत्त्वावर आधारलेली संघटना २९ मे इ.स. १९७२ साली उदयास आली. अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिकांचा प्रेरणास्रोत असलेली ब्लॅक पॅंथर या संघटनेचा प्रभाव

*दलित पँथर एक संघर्ष (२९ मे १९७२) Read More »

दलितपँथर स्थापनेच्या काही कारणांपैकी एक ठळक कारण म्हणजे जिवंतपणी गवईबंधूंचे डोळे काढलेली घटना..!

२६सप्टेंबर१९७४ “त्यांनी चार डोळे फोडून काढले तेंव्हा..”धाकली , अकोला येथील मन सुन करणारी घटना सोळा सतरा वर्षाची, नेमकीच वयात आलेली , परिस्थितीने कंगाल पण रुपानं जणू मालामाल अशी ती त्याच्या नजरेत भरली! धनदांडग्या जमीनदाराचा तो मस्तवाल मुलगा अन ती मात्र गरीब बापाच्या संसाराला हातभार लागावा म्हणून हाती खुरपं घेऊन त्याच्या शेतात रोजंदारी करणारी बौद्ध कुटुंबातील

दलितपँथर स्थापनेच्या काही कारणांपैकी एक ठळक कारण म्हणजे जिवंतपणी गवईबंधूंचे डोळे काढलेली घटना..! Read More »

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?