भीमा कोरेगाव

ईव्हीएम द्वारे लोकशाहीची हत्या!

ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडणुका घेऊन संविधानातील जे मूल्य आहेत जे लोकशाहीचे तत्त्व आहेत त्यास खूप मोठा आघात पोहंचविण्याचे कार्य सध्या होत आहे. या ईव्हीएम रुपी मशीनचा वापर करून अनेक लोकांच्या भावना सोबत खेळण्याचा प्रयत्न सध्याचे शासन करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सामान्य जनतेला दिन दलितांना आपला राजा निवडण्याचा निवडण्याचा हक्क  दिला आहे […]

ईव्हीएम द्वारे लोकशाहीची हत्या! Read More »

कोरेगाव भीमा दंगलीमागील षडयंत्र -श्रीमंत कोकाटे

भ्रष्टाचारमुक्त भारत,अच्छे दिन,सबका विकास सबका साथ,शेतीमालाला योग्य भाव, प्रत्येक भारतीयांच्या खात्यावर १५ लाख रुपये टाकणार,शिवस्मारक-आंबेडकर स्मारक करणार इत्यादी आश्वासनं मोदी-फडणवीस सरकारनं दिली होती, तीन वर्षे होऊन गेली,पण यातील एकही आश्वासन भाजपसरकारने पाळले नाही. मोदी-फडणवीस सरकार विकासाच्या मुद्द्यावर सपशेल पराभूत झालेले आहे,त्यामुळे आता भाजप सत्तेत येणार नाही, याची कल्पना त्यांच्या मातृसंघटनेला म्हणजे संघाला आहे. गुजरात विधानसभेत

कोरेगाव भीमा दंगलीमागील षडयंत्र -श्रीमंत कोकाटे Read More »

कोरेगाव-भीमा लढाईतील 500 शूरवीर मावळ्यांचा अभिमान का बाळगावा?

छत्रपती शिवाजी राजांनी सुरू केलेला शिवशक पेशव्यांनी बंद पाडला आणि मुस्लिमांचा फसली शक सुरु केला. पेशव्यांनी संस्कृत विद्वान छत्रपती संभाजीराजांना तीन वेळा मारण्याचा कट केला आणि शेवटी औरंगजेबाच्या ताब्यात देऊन ब्राह्मणीधर्मानुसार त्यांना हाल हाल करून ठार मारले. पहिल्या बाजीराव पेशव्याने जोरावरखानाचा पराभव करून गुजरात जिंकणाऱ्या मराठा सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना तह करण्यासाठी बोलावून कैदेत टाकले

कोरेगाव-भीमा लढाईतील 500 शूरवीर मावळ्यांचा अभिमान का बाळगावा? Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?