भिमाईच्या वासराचा | Bhimaichya Vasaracha | Bheem geet |

Song – Bhimaichya Vasaracha

Lyrics by –

Album – Darshan Bhimache

Singer – Vitthal Umap

Music by – Vitthal Umap

Music Label –

Release Date –

भिमाईच्या वासराचा

भिमाईच्या वासराचा

रामजीच्या लेकराचा

पायगुण असा भारी

जागा केला जागा केला गा

झाला उजेड हा थोर

त्याला तोकड आभाळ

दुबळ्याला आला बळ

घुंगराची वाजे काठी गा

जलमला जलमला भीम बाळ

भिमाईच्या पोटी गा

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?