सावित्रीबाई कोण होत्या
भारतातल्या पहिल्या OBC महिला शिक्षिका ✍️✍️✍️🎓🎓🎓 सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक असे क्रांतिकारक योगदान:- • मुलींसाठी व अस्पृश्यांसाठी शाळा चालू करणारे पहिले भारतीय फुले दाम्पत्य होय. याप्रकारे त्यांनी शिक्षणात नवे पर्व सुरु केले. • मुलींच्या शाळांच्या पहिल्या भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका. • शाळांसाठी अभ्यासक्रम नियोजन (curriculum planning) करणाऱ्या, व अभ्यासक्रम तयार करून राबविणाऱ्या पहिल्या
सावित्रीबाई कोण होत्या Read More »










