जय भीम नेटवर्क हंगेरी विषयी थोडेसे…
हंगेरी देश, मध्य युरोप तिथे रोमा ही जिप्सी ट्राईब, जमातीचे लोक आहेत ज्यांनी सामाजिक, समतावादी चळवळीसाठी बाबासाहेबांना स्वीकारलं आहे. सन २००६ मधे Derdak Tibor हे पॅरिस मधे असताना Christophe Jafferlot याचं लिखित Dr Ambedkar and Untouchability हे पुस्तक वाचण्यात आलं तेव्हा भारतीय अस्पृश्य व रोमा या हंगेरियन लोकांची समाज राजकीय परिस्थिती व त्यांची आव्हाने त्यांना […]
जय भीम नेटवर्क हंगेरी विषयी थोडेसे… Read More »












