Snehal Nikale

सामान्य माणसांना कळायला हवं, पोलिसांविरोधात सुद्धा सामान्य माणूस FIR करू शकतो..

आपल्या सामान्य जनतेला पोलिसांचा धाक वाटतो मग त्यांना वाटत की त्यांच्या चुकीच्या वागण्याला सामान्य माणूस विरोध करू शकत नाही.. त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकत नाही तर हा गैरसमज डोक्यातून आधी काढून टाका..   कुठल्याही डिपार्टमेंट मधले पोलीस जर सामान्य लोकांवर मुद्दाम हात उचलत असतिल, त्यांना नाहक त्रास देत असतिल, गैरवर्तन करत असतिल कायद्याचे उल्लंघन करत […]

सामान्य माणसांना कळायला हवं, पोलिसांविरोधात सुद्धा सामान्य माणूस FIR करू शकतो.. Read More »

भा.द.वि. कायद्यांतर्गत कलम ३७५ (बी.एन.एस. कलम ६३) याचा वाढणारा दुरुपयोग!

तुम्हाला माहिती आहे का भा.द.वि. कलम ३७५ म्हणजेच बी.एन.एस कलम ६३ म्हणजे काय..?? कधी लागु होतो..?? तर मी सांगते, भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ३७५ म्हणजेच भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ६३ मध्ये बलात्कार हा केव्हा ठरतो हे सांगितले आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या स्त्रीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध किंवा संमतीशिवाय शारीरिक संबंध

भा.द.वि. कायद्यांतर्गत कलम ३७५ (बी.एन.एस. कलम ६३) याचा वाढणारा दुरुपयोग! Read More »

POCSO कायद्याचा वापर गैरवापर – ॲड. स्नेहल निकाळे-जाधव 

आज POCSO केसेस वर बोलुयात.. POCSO कायद्या अंतर्गत गुन्हा कधी ठरतो..? जेव्हा मुलगी १८ वर्षा खाली असते आणि त्या मुलीवर कोणी जबरदस्ती केली, बलात्कार केला, छेडछाड केली, किस केल तिच्या शरीराला मुद्दाम हात लावला हात फिरवला मग ते कुठेही असो तेव्हा मुलावर केस फाईल होऊ शकते.. आता मुद्द्याला हात घालते कित्येक केसेस अशा आहेत ज्या

POCSO कायद्याचा वापर गैरवापर – ॲड. स्नेहल निकाळे-जाधव  Read More »

बलात्कार एक विकृत मानसिकता – ॲड. स्नेहल निकाळे-जाधव

भारतातील खेदजनक परिस्थिती.. कधी कधी वाटते की या अशा बलात्कारी देशात माझ्या पोटी मुलगी जन्माला नाही आली कारण आता मुली घरात, दारात, शाळेत, मार्केट, गार्डन अशा बर्‍याच ठिकाणी जिथे पब्लिक असते तिथेही सुरक्षित नाहीत.. कदाचित निसर्गाची किमया मुलगी हवी असताना मुलगा झाला.. कानपूर मध्येही एक मुलगी तिच्या घराबाहेर एकटी खेळत असताना तिथल्याच स्थानिक तरुणाने तिला

बलात्कार एक विकृत मानसिकता – ॲड. स्नेहल निकाळे-जाधव Read More »

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?