असे होतेे बाबासाहेब…

*एकदा मन लावुन वाचा खरच डोळ्यात पाणी येईल*

26 नोहेन्बर 1949 रोजी संध्याकाळी बाबासाहेब निवांत सोप्यावर बसले होते , क्षनात हसत होते क्षनात रडत होते , शंकरआनंद शास्री सोबत होते, त्यानां समजेना नेमक झालय काय ? त्यानी विचारन्याच धाडस केल, बाबा म्हनाले शास्री मि आज आनंदात आहे कारन आज मी माझ ध्येय्य गाठलय, आज मि माझ ऊद्धिश्ट पुर्न केलय आनी हे करत असताना मि काय- काय गमावल त्याची चाचपनी करत होतो, व माझा एक काळ आठवला व माझ्या डोळ्यात पानी आल ,
माझा एक काळ असा होता शास्री ज्या काळी माझ्या खिशात एकही रुपया नव्हता, व नेमका त्याच वेळेस माझा राजरत्न आजारी पडला होता,
माझ्या राजरत्नला ताप आला होता त्याच शरीर तापाने फनफनत होत परंतु त्याच्या औशद ऊपचारासाठी माझ्या खिशात एकही रुपया नव्हता.
माझ राजरत्नवर खुप प्रेम होत शास्री अरे नेमकाच बोलायला लागला होता, नेमकाच चालायला लागला होता , औशद ऊपचार नसल्यामुळे त्याचा ताप वाढतोय हे मला ठाऊक होत रे परंतु त्याला छातीशी कवटाळुन रडन्याशिवाय माझ्याकडे कुठलाच पर्याय नव्हता,
शास्री माझा राजरत्न माझ्या छातीशी कधी गतप्रान झाला हे मला सुद्धा कळल नाही रे….!
सगळे लोक जमले सगळे शेजारी जमले एकजन माझ्याकडे आला व मला म्हनाला…..
बाबासाहेब, राजरत्नचा आता अंतविधी करावा लागेल व त्यासाठी त्याला नवे कपडे घ्यावे लागतिल,,, नवे कपडे म्हटल्याबरोबर माझ्या काळजामध्ये चर्र झाल, कारन त्याच्या औशधऊपचारासाठी माझ्याजवळ एकही रुपया नाही तर त्याला नवे कपडे घेन्यासाठी माझ्याकडे कुठुन पैसे येतील..??
काय कराव कळत नव्हत, कुनाला सांगाव समजत नव्हत,
शास्री मि गुढघ्यामध्ये डोके खुपसुन ढसाढसा रडायला लागलो,
पन माझ्याकडे पैसे नाहित हे माझ्या रामुला ठाऊक होत. माझी रामु जवळ आली तिने लुघड्याचा पदर फाडला त्या पदरामध्ये माझ्या राजरत्नला गुंडाळल आनी त्याचा अंत्यविधी केला.
परंतु आज मला अस वाटत आहे कि माझ्या त्या राजरत्नच्या बलीदानाच आज सार्थक झाल कारन आज मला अस वाटतय कि माझा एक राजरत्न गेला तर काय झाल याच्यानंतर येनारे माझे कोट्यान कोटी राजरत्न ऊद्या टायकोटात सुटाबुटात येनार आहेत, व याच्या नंतर येनारा माझा एकही राजरत्न हा बिना औशदाच्या मरनार नाही , व एकही राजरत्न हा बिनाकपड्याचा चितेवर जळनार नाही याच सुख मि आज अनुभवतोय….!
त्याच राजरत्न च्या बलिदानामुळे आज आम्ही शिकलो ,सवरलो ,मोठे झालो, नोकर्याला लागलो . त्या बाबासाहेबासाठी आम्हि काय केल…?? हे प्रतेकाने आपापल्या काळजाला विचारन्याचा प्रश्न आहे…
शेवटी बाबा…..
भंगली एकता सन्पली हो कथा,
कुनी नाही ईथे कुनाचा राहीला,
एक टुकडा ईथे एक टुकडा तिथे, बा भिमा तुमच्या काळजाचा मि पाहिला….!

ज्या दिवसी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुलगा राजरत्न याचा अचानक मृत्यु झाला त्याच दिवसी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना
प्रथम गोलमेज कांफ्रेन्ससाठी लंडन जायचे होते..
मोठा भाऊ येऊन बाबासाहेबांना म्हणाला “भीम” तू कोठे चालला आहेस. राजरत्न आता राहिलेला नाही. बाबासाहेब सून्न झाले. काही क्षणातच स्वताला सावरुन बंधुला म्हणाले…..
*”आज जर मी लंडनला पोहचलो नाहीतर आज करोड़ो अस्पृश्य, sc,st, पिछड़े (obc) लोकांच्या अधिकाराची गांधी अॅण्ड कंपनी हत्या करेल. “मी एका मुलासाठी माझ्या करोड़ो मुलांना नाही मारु शकत “*

असे होतेे *बाबासाहेब*

जय भिम …..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻