आहार पुजा
सम्मासम्बुध्द ञाणो यो, तिलोके पच्चायारहो | स नाथो परिगणहातु , भोजनं मधुरं इमं ||१|| आदिवासेंतु नो भन्ते, भोजनं परकप्पितं अनुम्प उपादाय , पट्टिगण्हातु मुत्तमं||२||
मराठी अर्थ
सम्यक, संबुध्द, भगवान बुध्दाची तिन्ही लोकी नाना प्रकारे पुजा केली जाते. मी सुध्दा या उत्तम व प्राणीत भेजनाने त्याची पुजा करतो. हे भगवान ! आमच्या या पुजेचा आपण स्विकार करावा||१|| भन्ते ! आम्ही पुढे ठेवलेल्या उत्तम भोजनाचा आपण कृपा करून स्वीकार करावा||२||



