| घटक | माहिती |
|---|---|
| Singer | Anand Shinde |
| Lyricist | Shantabai Pawar |
| Composer | Harshad Shinde (Vilash Joglekar संभाव्य) |
| Album | Bhima Tu Ugdile Manvteeche Dwar; Sumnanjali |
नीट बघून घे अक्षर तुला इंग्रजी शिकवतो
बरं…2
असं बसून माझ्या मोर बोल A फॉर
आंबेडकर….2
B म्हणताच भिमराव आठवला पाहिजे
C फॉर कास्ट बुदधीष्ट म्हटलच पाहिजे….2
D फॉर होऊन डॉक्टर
E म्हणजे इंग्लिश खरं……2
असं बसून माझ्या मोर बोल A फॉर
आंबेडकर
F फॅरिनचा फरिन ला भिम गेला
G फॉर ग्रेट पदव्या घेऊन आला
H हायफाय झाल्यावर
I फॉर इंडिया सुंदर
असं बसून माझ्या मोर बोल A फॉर
आंबेडकर
J जयभीम चा विसरू नको तू नारा
Ok म्हणजे किंग बहुजनांचा प्यारा
L म्हणजेच लीडर
M महाराच क्रांती घर
असं बसून माझ्या मोर बोल A फॉर
आंबेडकर
N फॉर नागपूर ची बोले दीक्षाभूमी
O फॉर ओन्ली हा धम्म बुद्धाचा नामी
P फॉर पेन ती लेखणी आहे भिमाची
Q म्हणजे ती रांग पाहिजे ज्ञानाची
R फॉर भीमाचा RPI पक्ष
S फॉर समाज हा राहावा दक्ष
T’ फॉर टीचर तुला वळण लावून
U फॉर युनायटी एक बोल होऊन
V फॉर व्हिक्टरी भिम विजयी पाहून,
करावा अभ्यास भिमासारखा राहून
W म्हणजे होल अँड सोल भीमराव
झाल्यावर…2
X Y Z ते सारे बघा झुकले चरणावर
सारं प्रथम ध्यानी धर
भिमासारख शिक्षण खरं
असं बसून माझ्या मोर बोल A फॉर
आंबेडकर
Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.


