भीम माझा ग दिल्लीत भाषण देई | Bhim Maza Ga Dillit Bhashan Dei Song Lyrics

घटक तपशील
गीताचे नाव भीम माझा ग दिल्लीत भाषण देई (Bhim Maza Ga Dillit Bhashan Dei)
गायक कदुबाई खरात (Kadubai Kharat)
संगीतकार मनाव संजय रांदिवे (Manav Sanjay Randive)
अल्बम भीम माझा ग दिल्लीत भाषण देई
प्रकाशन वर्ष 2023

जर का माझी भिमाई जन्माला आलीच नसती
की मानवाला माणूसकी ती असली राहीलीच नस्ती,

जर का माझ्या भीमान, माझ्या भीमान, माझ्या भीमान
माझ्या भीमान क्रांतीची आरोळी देलीच नस्ती,

कि औरंगाबाद माई त्याला अशी झालीच नस्ती,

आज पोर्णिमेच्या राती दिनदुबळ्याच्या साथी…2
मी स्वप्नात पाहीलाय बाई……,
भीम माझा ग,
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई…2

आज पोर्णिमेच्या राती…2
दीनदुबळ्याच्या साथी…2
मी स्वप्नात पाहीलाय बाई,

भीम माझा ग दिल्लीत भाषण देई…2
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई…2

भीम गीतांचे Lyrics साठी येथे क्लिक करा!

ज्ञान गंगेत बाई मी न्हाले
रात्री स्वप्नात तल्लीन झाले…2

देती गर्जना जयभीमवाले
मन हर्षान माझे डोले…2

रात रंगली ग बाई काय सांगू नवलाई…2
झाली दर्शन घेण्याची घाई

भीम माझा ग दिल्लीत भाषण देई…2
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई…2

माझ्या भीमाच ऐकून भाषण
थक्क झालय पहील शासन…2

कुणी पाणी मागेना प्यासन,
कुणी पाणी मागेना प्यासन,
थक्क झालय पहील शासन,

बाई येगळाच थाट,
बाई येगळाच थाट,

असा बाई येगळाच थाट
भाषा गर्वाची केलीच नाही

भीम माझा ग दिल्लीत भाषण देई…2
भीम माझा ग दिल्लीत भाषण देई…2

 

Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.