घटनेच्या पहिल्या पानावरती | Ghatanechya Pahilya Panavarti Song Lyrics

पैलू माहिती
Singer (गायक) Anand Shinde (अणंद शिंदे)
Lyricist (गीतकार) Uttam Kamble (उत्तम कांबळे)
Composer (संगीतकार) Anand Shinde (अणंद शिंदे)
Album “Soneri Parv Tharle Samvidhan Bhartache” – यात Anand Shinde, Aarti Bhise, Milind Shinde यांचा सहभाग आहे

सर्व जगावर ठसा उमटवला
कीर्तीचा हा प्रभाव
घटनेच्या पहिल्या पानावरती
गाजतय माझ्या भिमाच नाव

होती गुलामी गल्याळ दोरी
राष्ट्रगीत म्हण्या जोरी
साक्ष पुरावा देईल सारी
ती शविस जानेवारी
कष्यात पाणी माझ्या भिमानी
किनारी लावली या नाव…

आज तिरंगा झालं नामी
साऱ्या देशाची त्याला सलामी
कार्य भिमचा आलंय कामी
सदा रूनी तयचे आम्ही
देशा सांग आज नटविला
जिला तालुका गाव

होत विसाड पिकवल रान
विद्यापति असा विद्वान
असं देशाला दिलंय दान
ग्रंथ मौलिक संविधान…
लोकशाहीला मुजरा करती
रंक आणि ते राव.

काळी रात काळात धळी
नवा प्रभा अशी उजली
महती भीमाची जगाला कळली
भाग्य रेषा ही देशाची जुळली
देश क्रांतीच्यासाठी उत्तम
केला इथे उठाव…

घटनेच्या पहिल्या पाना वरती
गाजतय माझ्या भिमच नाव…