विद्यार्थी दिवस सातारा येथे इंग्रजी पहिल्या वर्गात प्रवेश (7 नोव्हेंबर)

7 नोव्हेंबर
विद्यार्थी दिवस सातारा येथे इंग्रजी पहिल्या वर्गात प्रवेश (1900)
जातीचं अवडंबर माजविणा-या धर्ममार्तंडांच्या मनूकायद्याचे पालन करत ज्या विद्यार्थ्याला वर्गात बसू दिलं जात नव्हतं त्याच विद्यार्थ्याचा शाळेतील प्रवेश दिवस हा आज विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जावा हा काळाने उगवलेला सूड म्हणायला हवा …!
७ नोव्हेंबर याच दिवशी डॉ. बाबासाहेबानी शाळेत प्रवेश घेतला तो दिवस शासनाने विद्यार्थी दिन म्हणून साजरे करण्याचे ठरवले आहे.
Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?