भीमाशी बेईमानी करण्यात शान नाही
स्वत: चे स्वार्थ साधुन तरण्यात शान नाही
यावे मरण आम्हाला तर वीरा सामान यावे
हंगुन खाटेवरटी मारण्यात शान नाही
भीमरावाने सारच केले तू ही काही कर
माय भूमि च्या साठी मर
आज जगाच्या इतिहासाची झाली पुनरावृत्ति
माणुसकिला माणुस मुंगला घड़े पशुची कृति
जिथे तिथे आगीचा वनवा जड़े कुनाच घर
माय भूमि च्या साठी मर
अली कड़े दाम्भिकपनाचा सुर हा निघतो आहे
लोकशाहीचा उंच मनोरा हा डगमगतो आहे
सावध राहून ऐसा वेळी लोका जागे कर
माय भूमि च्या साठी मर
युगा युगाचा तू निर्माता तुझ्यात भारी शक्ति
संकट काळी दिशा दावती खुप तुजी रे युक्ति
शिकला सवराला पुढे सरकला , आहेस पदविधर
माय भूमि च्या साठी मर
लोकशाहिरा लोकानंदा खुप तुनी शिकवले
मेलेल्यांच्या खडघ्याँवरती नकोस वाहू सुमने
भिमरावाच्या तडपायाची येउदे थोड़ी सर
माय भूमि च्या साठी मर
भीमरावाने सारच केले तू ही काही कर
माय भूमि च्या साथी मर


