चैत्यभुमीवर `माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्हुयुईंग डेक
चैत्यभुमीवर (दादर चौपाटी) नुकतेच एका नवीन आणि आलिशान व्ह्यूइंग डेकचे उद्घाटन करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवरून या डेकच्या उद्घाटनाची माहिती दिली होती. यासोबतच त्याची खासियतही त्यांनी सांगितली. या नवीन व्ह्यूइंग डेकमधून प्रतिष्ठित वांद्रे-वरळी सी लिंक दृश्यमान होईल. याविषयी सविस्तर जाणून घेऊया. Mata Ramaai Viewing Deck inaugurated […]
चैत्यभुमीवर `माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्हुयुईंग डेक Read More »