प्रकाश आंबेडकर जन्मदिन (10 मे)

10  मे
प्रकाश आंबेडकर यांचा जन्मदिन
एँड. प्रकाश यशवंत आंबेडकर
—————————————
जन्म दिनांक :- 10 में 1954
जन्मगाव :- राजगृह मुंबई
वडीलांचे नाव:- यशवंत भीमराव आंबेडकर
आईचे नाव ;- मिराबाई यशवंत आंबेडकर
भाऊ ;- भीमराव , आनंदराज
बहिण :- रमाबाई
पत्नी :- अंजली ताई
ब्लडग्रुप :- ए पॉझिटिव्ह
शिक्षण :- बी. ए. ( अर्थशास्त्र ) मुंबई / एल.एल.बी. / एल. एल. एम. मुंबई विद्यापीठ .
1980 मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टीस प्रांरभ.
👉 1989 मध्ये धम्म कार्यासाठी भारतीय बौद्ध महासभा मार्फ़त समाज जागृती.
👉 1983 मध्ये सम्यक समाज आंदोलनाची स्थापना.
👉 1983 मध्ये अतिक्रमण जमिनीच्या पट्टयासाठी मुंबई येथे उपोषण.
👉 27 नोव्हेंबर 1983 मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या पुनर्बांधनी ची सुरवात.
👉 1985 मध्ये साखर कारखान्याच्या विरोधात राखीव जागेचे आंदोलन.
👉 1985 मध्ये क्रिमिनल कोड
👉 1988 मध्ये रिडल्स इन हिंदू इज्यम या पुस्तकाचे प्रकाशनासाठी प्रचंड मोर्चा
मधून भटक्या विमुक्तांना
काढण्याचे यशस्वी आंदोलन.
👉 11 ऑक्टोंबर 1990 मध्ये मंडल आयोग लागू करण्या साठी अभूतपूर्व मोर्चा.
👉 एप्रिल 2000 मध्ये नागपुर येथे बहुजन परिषद्.
👉 जून 2000 मध्ये वतनी जमीन आंदोलन स्थापना.
👉 जून 2000 मध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाची स्थापना.
👉 नोव्हेंबर 2000 मध्ये विदर्भ राज्य जागृती अभियान.
👉2001 मध्ये एनरॉन विरोधी यशस्वी आंदोलन.
👉 25 डिसेंबर 2001 मध्ये स्त्री मुक्ती दिन परिषद् अहमदनगर ते लगातार 10 वर्ष अलग अलग जिल्ह्यात परिषदा घेण्यात आल्या.
👉 2006 मध्ये विदर्भ कापुस आंदोलन. कापसाला योग्य भाव मिळण्या करीता.
👉 OBC ला स्कॉलरसिप मिळण्या करिता यशस्वी आंदोलन.
👉 पंढरपुरात विषारी केमिल्कल डावु कंपनी विरोधात यशस्वी आंदोलन.
👉 मुस्लिमा साठी पोटा कायद्या विरोधात यशस्वी आंदोलन.
👉 बौद्धा साठी केंद्रात 10 % आर्थिक तरतुद करण्यासाठी आंदोलन.
👉 नागपुर येथे जाती अंताचा लढा परिषद .
इत्यादी अनेक लढ़े बाळासाहेबांनी लढले.
Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?