10 मे
प्रकाश आंबेडकर यांचा जन्मदिन
एँड. प्रकाश यशवंत आंबेडकर
—————————————
जन्म दिनांक :- 10 में 1954
जन्मगाव :- राजगृह मुंबई
वडीलांचे नाव:- यशवंत भीमराव आंबेडकर
आईचे नाव ;- मिराबाई यशवंत आंबेडकर
भाऊ ;- भीमराव , आनंदराज
बहिण :- रमाबाई
पत्नी :- अंजली ताई
ब्लडग्रुप :- ए पॉझिटिव्ह
शिक्षण :- बी. ए. ( अर्थशास्त्र ) मुंबई / एल.एल.बी. / एल. एल. एम. मुंबई विद्यापीठ .
1980 मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टीस प्रांरभ.
1989 मध्ये धम्म कार्यासाठी भारतीय बौद्ध महासभा मार्फ़त समाज जागृती.
1983 मध्ये सम्यक समाज आंदोलनाची स्थापना.
1983 मध्ये अतिक्रमण जमिनीच्या पट्टयासाठी मुंबई येथे उपोषण.
27 नोव्हेंबर 1983 मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या पुनर्बांधनी ची सुरवात.
1985 मध्ये साखर कारखान्याच्या विरोधात राखीव जागेचे आंदोलन.
1985 मध्ये क्रिमिनल कोड
1988 मध्ये रिडल्स इन हिंदू इज्यम या पुस्तकाचे प्रकाशनासाठी प्रचंड मोर्चा
मधून भटक्या विमुक्तांना
काढण्याचे यशस्वी आंदोलन.
11 ऑक्टोंबर 1990 मध्ये मंडल आयोग लागू करण्या साठी अभूतपूर्व मोर्चा.
एप्रिल 2000 मध्ये नागपुर येथे बहुजन परिषद्.
जून 2000 मध्ये वतनी जमीन आंदोलन स्थापना.
जून 2000 मध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलनाची स्थापना.
नोव्हेंबर 2000 मध्ये विदर्भ राज्य जागृती अभियान.
2001 मध्ये एनरॉन विरोधी यशस्वी आंदोलन.
25 डिसेंबर 2001 मध्ये स्त्री मुक्ती दिन परिषद् अहमदनगर ते लगातार 10 वर्ष अलग अलग जिल्ह्यात परिषदा घेण्यात आल्या.
2006 मध्ये विदर्भ कापुस आंदोलन. कापसाला योग्य भाव मिळण्या करीता.
OBC ला स्कॉलरसिप मिळण्या करिता यशस्वी आंदोलन.
पंढरपुरात विषारी केमिल्कल डावु कंपनी विरोधात यशस्वी आंदोलन.
मुस्लिमा साठी पोटा कायद्या विरोधात यशस्वी आंदोलन.
बौद्धा साठी केंद्रात 10 % आर्थिक तरतुद करण्यासाठी आंदोलन.
नागपुर येथे जाती अंताचा लढा परिषद .
इत्यादी अनेक लढ़े बाळासाहेबांनी लढले.