तुफान पावरफुल | Tufan Powerful Shivaji Maharaj Song Lyrics

घटक माहिती
गाणं माझा शिवबा जानता राजा तुफान पावरफुल
गायक (Singer) Vaibhav Khune
रचना (Music) Milind Mohite
गीतकार (Lyrics) स्पष्ट नाही — शक्यतो Milind Mohite
दिलाया झटका,जोराचा फटका
सार्‍यांची बत्ती गुल
माझा शिवबा जानता राजा आआआआ
माझा शिवबा जानता राजा
तुफान पावरफुल…. }२
म्युझिक…..
भल्या भल्यांची उडवुनी झोप
सार्‍या विश्वात सोडलीया छाप
पुढे नमली तलवार तोफ
असा शिवरायांचा प्रताप }२
भिडली ती रनी अशी भवानी
तिच्या वारानी पडली मुलं २
माझा शिवबा जानता राजा…. १//
म्युझिक….
नाही लागला कुणाला मेळं
दुश्मनाची जिरविल कळं
अंगी शंभर वाघाचं बळं
सैतान बघुन पुंगाट पळं }२
काढितो ताना मर्दानी बाणा
रन मैदानं सारचं गुल }२
माझा शिवबा जानता राजा…..२//
म्युझिक…..
शिव क्रांतिचा पडला ठसा
नाही झाला आजवर असा
चंद्र सूर्य बघून लाजे
माझा शिवाजी राजा तसा}२
नमवितो माथा दिनांच्या नाथा
सचिन वैभव वाहती फुल }२
माझा शिवबा जानता राजा…./३//