सरणत्तयं
बुद्ध सरणं गच्छामि । धम्मं सरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । दुतियम्पि बुद्ध सरणं गच्छामि । दुतियम्पि धम्मं सरणं गच्छामि । दुतियम्पि संघं सरणं गच्छामि । ततियम्पि बुद्ध सरणं गच्छामि । ततियम्पि धम्मं सरणं गच्छामि । ततियम्पि संघं सरणं गच्छामि ।
मराठी अर्थ
त्रिशरण मी बुद्धाकडे आश्रयाला जातो. मी शरणासाठी धम्माकडे जातो.”मी शरणासाठी संघाकडे जातो.
दुसऱ्यांदा मी बुद्धाकडे आश्रयाला जातो.दुसऱ्यांदा मी धम्माच्या आश्रयाला जातो.दुस-यांदा मी शरणासाठी संघाकडे जातो.
तिसऱ्यांदा मी बुद्धाकडे आश्रयाला जातो.तिसऱ्यांदा मी धम्माच्या आश्रयाला जातो.तिसर्यांदा मी संघाकडे आश्रयाला जातो.”