RTE प्रवेश प्रक्रिया | शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009

#RTEप्रवेश_प्रक्रिया
सर्व पालकांना कळविण्यात येत आहे की येत्या काही दिवसात RTE प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.RTE कृती समिती गेली अनेक वर्ष हे काम करत आहे. #RTE अर्थात #शिक्षणाचा_अधिकार अधिनियम 2009 या अंतर्गत पहिली ते आठवी पर्यत च्या मुलांना खाजगी शाळेत मोफत शिक्षण मिळवून देते.
याविषयी थोडक्यात
RTE मध्ये साधारण 4 गटांना मोफत प्रवेश दिला जातो त्याचे वर्गीकरण खालील प्रमाणे
१)सामाजिक मागास( यामध्ये SC/ST/OBC/NT/VJNT इतर मागास प्रवर्ग)
२)आर्थिक मागास(यामध्ये ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे असे सर्व जाती धर्मातील पालक)
३)अनाथ बालक(जी मुले अनाथ आहेत जी अनाथ आश्रमात राहतात किंवा ज्यांना दत्तक घेतले आहे)
४)दिव्यांग अथवा एड्सबाधित( ज्या मुलांना 40 टक्के अपंगत्व आहे असे अथवा जे एड्स बाधित आहेत असे विद्यार्थी)
जर तुमचा पाल्य वरील पैकी कोणत्याही एका गटात येत असले व तुम्हाला RTE अंतर्गत खाजगी शाळेत मोफत प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्या खालील लिंक वर आपली माहिती भरून आमच्या संस्थेसोबत जोडले जाऊ शकता अथवा खाली दिलेल्या प्रतिनिधी सोबत बोलून आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप ला देखील कनेक्ट होऊ शकता.जिथे तुम्हाला RTE बाबत सर्व माहिती ही मोफत दिली जाईल.
१)करुणा मौर्यपगोळ- 0 99878 32995
२)गौतम खंदारे-083296 65320
३)रवी वाव्हळ-096641 31320
४)रुपाली साळवे-099878 38690
५)तुषार पवार-090045 09193
६)संदेश कांबळे-095957 85372
प्रमुख मार्गदर्शक-आर्यन सर
Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?