People’s Education Society

६ जून हा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव
पाटील हे दोघेही राजेश्री शाहू
महाराजांचे शिष्य/अनुयायी.
छत्रपती शिवरायांच्या ‘स्वराज्याचा’ आधार
म्हणजे……….”रयत”
कर्मवीर भाऊराव पाटील
यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव “रयत शिक्षण
संस्था”.
“रयत” या शब्दला इंग्लिश मध्ये शब्द आहे “पिपल”
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या शिक्षण
संस्थेचे नाव आहे “पीपल्स एज्युकेशन
सोसायटी”
“पीपल्स एज्युकेशन सोसायटी”
चा मराठी मध्ये सरळ सरळ अर्थ होतो “रयत शिक्षण
संस्था”
पीपल्स = रयत , एजुकेशन = शिक्षण ,
सोसायटी = संस्था.
कर्मवीर भाऊराव पाटील
यांनी “रयत शिक्षण संस्था”
स्थापना केली ती राजश्री शाहू
महाराजांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या व
आदराच्या व्यक्तीच्या स्मृतीदिन
दिवशी.ती म्हणजे………
….छत्रपती प्रतापसिंह महाराज,सातारा यांच्या ४
ओक्टोंबर या दिवशी.साल होते १९१९.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी “पीपल्स
एज्युकेशन सोसायटी”
स्थापना केली ती सुद्धा राजश्री शाहू
महाराजांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या व
आदराच्या व्यक्तीच्या जीवनातील
सर्वोच्च दिनी.ती म्हणजे….छत्रपती शिवाजी महाराजांच्या “शिवराज्याभिषेक”
या दिवशी.तारीख होती…….
“६ जून १९४४”