एकलव्य शिष्यवृत्ती योजना | Eklavya Scholarship Yojana

महाराष्ट्रातील बुद्धिमान मुलांना शिक्षणाची सोय तालुक्यांच्या ठिकाणी किंवा काही विषयांच्या बाबतीत जिल्ह्यांच्या ठिकाणी आथवा विद्यापीठ असलेल्या शहरांमध्ये जाऊन पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकत नाही अशा गुणी बुद्धिमान विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांची आर्थिक कुवत नसल्यामुळे पदव्युत्तर शिक्षणापासून वंचित राहू लागू नये व त्यांना पदव्युत्तर शिक्षण घेता यावे की जेणेकरून राज्यातील मनुष्यबळाचा योग्य प्रकारे विकास घडून येऊ शकेल या दृष्टीने बुद्धिमान विद्यार्थ्यांना पुरेसे आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.