समाज कल्याण आयुक्तांनी पुढाकार घेत आदिनाथ ची शिष्यवृत्ती केली मंजूर.
आदिनाथ घाडगे, हा विद्यार्थी परदेशी शिष्यवृत्ती अंतर्गत सध्या University of Aberdeen येथे Artificial Intelligence विषयात PhD करत आहे. ऑक्टोबर महिन्यात अभ्यासक्रम मुदतवाढीकरिता त्याने समाज कल्याण कडे अर्ज केलेला आहे. मुदतवाढीच्या मंजुरीकरिता तो सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत होता. परंतु त्यास शासनाचे मंजुरीपत्रक मिळाले नाही.परिणामी त्याला शिष्यवृत्तीची पुढील रक्कम मिळाली नव्ह्ती. त्याचा परिणाम त्याचे अभ्यासक्रम व दैनंदिन […]
समाज कल्याण आयुक्तांनी पुढाकार घेत आदिनाथ ची शिष्यवृत्ती केली मंजूर. Read More »









