भारतातील जाती प्रथा संपवण्याचा उपाय म्हणजे विपश्यना – धम्म !
भारतातील जाती प्रथा संपवण्याचा उपाय म्हणजे विपश्यना – धम्म ! Read More »
*लोकशाहिर महाकवी वामनदादा कर्डक स्म्रूतीदिन* (१५ ऑगस्ट १९२२ – १५ मे २००४) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी भारावून गेलेला एक सच्चा अनुयायी, त्यांचे विचार आपल्या गीतांमधून व ओजस्वी वाणीतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गांववाड्यांत, घराघरांत पोहचवत समाज जागृत करण्याचे कार्य वामनदादांनी शेवटपर्यंत केले. अशा महापुरुषांच्या स्म्रूतींना फक्त स्म्रूतीदिनांपुरते आठवण न करता त्यांच्या स्म्रूतींना कायम उजाळत राहाव्यात, यासाठी मुंबईचे
*लोकशाहिर महाकवी वामनदादा कर्डक स्मृतीदिन* Read More »
बाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर आम्हाला माणसात आणलं… गावगाड्याबद्दल वाटणारं अप्रूप मला दिवसेंदिवस कमी होत गेलं. गावगाडा गोंडस दिसत असला तरी तो असंख्य लोकांच्या रक्तावर पोसलेला आहे हे लक्षात येत गेलं. शोषणाच्या संस्कृतीचे शेवटचे अवशेष गावगाड्यानेच जपले. शहरं त्या मानाने लय दिलदार असतात. गावाबद्दल उगं रोमँटिक लिहणारे कवी आणि लेखक लोकं तद्दन भामटे असतात. कारण गावगाडा
बाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर आम्हाला माणसात आणलं…- सोमनाथ कन्नर. Read More »