९ जुन रोजी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी, गायक प्रतापसिंग बोदडे यांचा जलदान विधी!
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गीतकार, गायक, कवी बुध्दवासी प्रतापसिंग बोदडे यांच्या जलदान विधीचा कार्यक्रम गुरुवार दि. ९ जुन २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी महाराष्ट्रातील तमाम गायक, आंबेकरी चळवळीतील कार्यकर्ते, प्रतापसिंग दादाचे चाहते ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. माझ्या कंठात गंधार स्वर, आहे भीमराव आंबेडकर, भीमराज की बेटी मै तो.., या सारखी अनेक आंबेडकरी चळवळीतील […]
९ जुन रोजी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी, गायक प्रतापसिंग बोदडे यांचा जलदान विधी! Read More »












