Uncategorized

पूज्य भिक्खु धम्मसेवक महाथेरो यांची महाराष्ट्र प्रदेश भिक्खूसंघाच्या अध्यक्षपदी निवड

पूज्य भिक्खु धम्मसेवक महाथेरो यांची सर्वानुमते महाराष्ट्र प्रदेश भिक्खूसंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन अखिल भारतीय भिक्खूसंघ, शाखा- महाराष्ट्र प्रदेश भिक्खूसंघाची नवनिर्मित कार्यकारणी खालील प्रमाणे – अध्यक्ष- पूज्य भिक्खु धम्मसेवक महाथेरो, मुळावा उपाध्यक्ष- भिक्खु सुमेधबोधी महाथेरो, भिक्खु विशुद्धानंदबोधी महाथेरो, भिक्खु संघानंद महाथेरो, भिक्खु ज्ञानज्योती महाथेरो, भिक्खु सत्यानंद महाथेरो, भिक्खु विनयरक्खिता महाथेरो, महासचिव – भिक्खु […]

पूज्य भिक्खु धम्मसेवक महाथेरो यांची महाराष्ट्र प्रदेश भिक्खूसंघाच्या अध्यक्षपदी निवड Read More »

अनुसूचित जाती – Sc मुलांची शासकीय निवासी शाळा, गायकरवाडी,कर्जत, अहमदनगर.

शासकीय मुलांचे वसतिगृह, कसबा बावडा, कोल्हापूर संत एकनाथ मुलांचे शासकीय वस्तीगृह चेंबुर – मुंबई अनुसूचित जाती – Sc मुलांची शासकीय निवासी शाळा, गायकरवाडी,कर्जत, अहमदनगर. Mob. 090967 84499 आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह श्रीरामपूर

अनुसूचित जाती – Sc मुलांची शासकीय निवासी शाळा, गायकरवाडी,कर्जत, अहमदनगर. Read More »

UPSC पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना*

डॉ.विक्रम यांनी स्थापन केलेल्या Youth Transformation Forum व्दारे UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व मोफत मार्गदर्शन केले जाते.या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे.मागील वर्षात दोन विद्यार्थी UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.या वर्षी UPSC पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉ.विक्रम यांनी स्थापन केलेल्या Youth Transformation Forum मार्फत दरमहा आर्थिक मदत शिष्यवृत्ती स्वरूपात केली जाणार आहे. ही योजना

UPSC पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना* Read More »

अनुसूचित जातीच्या मुला मुलींना परदेशात शिष्यवृत्तीसाठी अर्जाची अंतिम दिनांक २२ जून

अनुसूचित जातीच्या मुला मुलींना परदेशात शिष्यवृत्तीसाठी अर्जाची अंतिम दिनांक २२ जून Read More »

९ जुन रोजी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी, गायक प्रतापसिंग बोदडे यांचा जलदान विधी!

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गीतकार, गायक, कवी बुध्दवासी प्रतापसिंग बोदडे यांच्या जलदान विधीचा कार्यक्रम गुरुवार दि. ९ जुन २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी महाराष्ट्रातील तमाम गायक, आंबेकरी चळवळीतील कार्यकर्ते, प्रतापसिंग दादाचे चाहते ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. माझ्या कंठात गंधार स्वर, आहे भीमराव आंबेडकर, भीमराज की बेटी मै तो.., या सारखी अनेक आंबेडकरी चळवळीतील

९ जुन रोजी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी, गायक प्रतापसिंग बोदडे यांचा जलदान विधी! Read More »

भीम शाहीर, कवी प्रतापसिंग बोडदे यांचे निधन!

शिक्षित असो अथवा माझ्या भोळ्या भाबड्या अशिक्षित भीम अनुयायापर्यंत डॉ. बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी चळवळ यांचा विचार घरोघरी पोहोचवण्याचे काम करणारे निष्ठावंत कलाकार गायक कवी भिमशाहिर अशा अनेक रूपांनी ज्यांना संबोधले जायचे असे प्रताप सिंग दादा बोदडे यांचे आज पहाटे दुःखद निधन झालेली आहे. अशा गुणी आणि महान कलाकाराला समस्त आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या तर्फे

भीम शाहीर, कवी प्रतापसिंग बोडदे यांचे निधन! Read More »

२२ प्रतिज्ञा आचरण व प्रचार अभियान-बाबासाहेबांचे धम्मक्रांतीचे अभियान

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला स्वतंत्र, समता, बंधुता, याची शिकवण देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म दिला आणि माणुस म्हणून जीवन जगण्याचा मार्ग दिला. तो मार्ग म्हणजे २२ प्रतिज्ञा….. “जातीमुळे अपमानित शोषित तुडवलेल्या समाजाच्या स्वातंत्र्यचा जाहीरनामा म्हणजे २२प्रतिज्ञा” २२प्रतिज्ञा आचरण प्रचार हि प्रत्येक बौद्धांची जबाबदारी आहे.  २२ प्रतिज्ञा अभियानाचे मुख्य प्रचारक

२२ प्रतिज्ञा आचरण व प्रचार अभियान-बाबासाहेबांचे धम्मक्रांतीचे अभियान Read More »

‘चैत्यभूमी,मुंबई येथे महापरीनिर्वाणदिनी २२ प्रतिज्ञा अभियानात धम्मप्रचारक म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी” !

प्रबुद्ध भारताच्या निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या २२ प्रतिज्ञा अभियानामार्फत दरवर्षी नित्यनियमाने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वानदिनी (दि.५ व ६ डिसेंबर) रोजी ‘चैत्यभूमी,मुंबई येथे धम्मजागृतीचे कार्य केले जाते. त्या अंतर्गत चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या देश-विदेशातील सर्व धम्मबांधवाना २२ प्रतिज्ञा व त्याचे धम्माच्या दृष्टीने असलेले महत्व पटवून देणे,धम्माच्या विसंगत ज्या ज्या गोष्टी असतील त्याविषयी जनमाणसात प्रबोधन करणे.

‘चैत्यभूमी,मुंबई येथे महापरीनिर्वाणदिनी २२ प्रतिज्ञा अभियानात धम्मप्रचारक म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी” ! Read More »

आंबेडकरी चळवळ जगभरात पाहोंचली पाहिजे दिवंगत मा. दिपक सूर्यवंशी सर यांचा संकल्प!

आमचे सर्वांचे प्रेरणास्थान त्रिरत्न युवा मंच या संस्थेचे संस्थापक सचिव दिवंगत दिपक सूर्यवंशी सर यांना आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी याद करणे खुप गरजेचे आहे. ‘डिजिटायझेशन ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंट’ ह्या कार्याच्या सिद्धी साठी सरांचे खूप मोठे योगदान आहे. www.brambedkar.in ह्या वेबसाईट च्या माध्यमातून बाबासाहेब, गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या विषयी ची सर्व

आंबेडकरी चळवळ जगभरात पाहोंचली पाहिजे दिवंगत मा. दिपक सूर्यवंशी सर यांचा संकल्प! Read More »