जय भीम जय शिवराय

मराठा आरक्षण आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर…

ज्या वेळस डॉ बाबासाहेब आंबेडकर घटना लिहत होते त्या वेळेस सकाळी सकाळी पंजाबराव देशमुख हे बाबासाहेबांच्या घरी आले व बाबासाहेबांनी त्यांना पाहिल्यावर बाबासाहेब म्हणाले, “देशमुख हा घटनेचा कच्चा मसुदा तयार केला जरा वाचुन बघा व मला काय चुकले ते सांगा मि सकाळी फिरून यतो.” व तो मसुदा पंजाबराव देशमुख यांच्या हातात दिला काही वेळाने बाबासाहेब […]

मराठा आरक्षण आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर… Read More »

बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी..

बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी….. 1) महाडच्या चवदार तळ्याच्या सत्यागृहावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जावून शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यानी “जय शिवरायच्या” घोषणा दिल्या.बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्यागृहाची सुरुवातशिवरायांचे दर्शन घेवून केली. 2) बेळगाव येथे शिवरायांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहूनेम्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर

बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी.. Read More »