धम्मचक्र प्रवर्तन दीन

*** दिक्षा भूमी ***

दिक्षाभूमी म्हणजे परिवर्तनाच नाव दिक्षाभूमी म्हणजे प्रबोधनाच गांव हजारो पावलांनी चालत येणारी क्रांती म्हणजे दिक्षाभूमीबुद्धाच्या डोळ्यांतून पाझरणारी शांती म्हणजे दिक्षाभूमीकोट्यावधी पाखरांच घरटं म्हणजे दिक्षाभूमीदाही दिशातून उगवणारी पहाट म्हणजे दिक्षाभूमीदिक्षाभूमी म्हणजे माणसास आलेली जागदिक्षाभूमी म्हणजे मनूस लागलेली आगदिक्षाभूमी म्हणजे न थांबणारे वादळदिक्षाभूमी म्हणजे निर्णायक परिवर्तनाची चळवळजुलमी परंपरेविरुद्ध रण म्हणजे दिक्षाभूमीमानवी प्रतिष्ठेसाठी दिलेले आव्हान म्हणजेबुद्धाने जगाला दिलेली […]

*** दिक्षा भूमी *** Read More »

धर्मांतराने दलितांना काय दिले? – मा. लक्ष्मण माने

शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा मंत्र मनोमनी बौद्ध (महार) या समाजाने स्वीकारला. आतून-बाहेरून घुसळण चालूच होती. या समाजाने शिक्षणाचा ध्यास घेतला. हमाली करीन, मजुरी करीन, वाट्टेल ते करीन; पोरगं शिकवीन, त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर करीन हा ध्यास त्या सर्व समाजाने घेतला. सर्वांचीच मुलं डॉक्टर, इंजिनीअर झाली असं नाही. पण सर्वांनी प्राथमिक शिक्षण घेण्याचा निर्धार

धर्मांतराने दलितांना काय दिले? – मा. लक्ष्मण माने Read More »