महात्मा फुले

महात्मा फुले आणि वित्त सत्ता

“कोश मूलो दण्डः, दण्ड मूलं राज्यं” — या वचनाचा अर्थ असा की राज्याची शक्ती (दंड, म्हणजे कायदा आणि शासनशक्ती) धनावर आधारलेली असते, आणि ते धन राज्यावर अवलंबून असते. म्हणजेच राज्य आणि अर्थव्यवस्था हे एकमेकांचे आधारस्तंभ आहेत. महात्मा जोतिराव फुले यांनी याच विचारातून समाजातील आर्थिक आणि शैक्षणिक विषमता दाखवून दिली. त्यांनी सांगितले की “वित्त” (अर्थसत्ता) ज्याच्या […]

महात्मा फुले आणि वित्त सत्ता Read More »

महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते काय ?

बाबासाहेबांविषयी फुले अनुयायांत जे भ्रम आहेत तर मग हे नाते बघा ! १- बाबासाहेबांनी मानलेले तीन गुरू बुदध ;कबीर ;फुले आहेत. २- बाबासाहेबांनी संविधान ३९५ या कलमाचेच का लिहले?३९४ किंवा ३९६ कलमाचे का लिहले नाही ?तर त्याला माहात्मा फुले हे गुरू कारणीभूत आहेत . ३- ते कसे तर महात्मा फुलेंनी पुण्यात जी पहीली शाळा चालू

महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते काय ? Read More »

“मी ही सत्यशोधकच” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

म. फुले यांचा अनुयायी म्हणवून घेण्यात मला यापूर्वीही कधी लाज वाटली नाही. आत्मविश्वासाने मी आज असे म्हणू शकतो की मीच तेवढा खरा आज फुल्यांचा एकनिष्ठ राहिलो आहे. आणि मला अशी खात्री आहे की, या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला. त्यांनी कोणतेही नाव धारण केले तरी फुल्यांचे धोरण, त्यांचे तत्वज्ञान आणि

“मी ही सत्यशोधकच” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »