brambedkar

लोकराजा राजर्षी शाहू महाराज आणि क्रांतिकारक चहा…

कोल्हापुरातल्या बावडा बंगल्याच्या आवारात सर्व नोकरचाकरांची कामं सुरू होती. त्यात गंगाराम कांबळे हे सरकारी पागेतील मोतद्दारही होते. जेवणखाणं आटोपून सर्व गडीमाणसं बंगल्याच्या आवारात झाडाच्या सावलीत बसली होती. इतक्यात तिथं पिण्याच्या पाण्याच्या हौदाजवळ #गडबड उडाली. तिथं मारहाण आणि आरडाओरड चालू झाल्यानं सर्वजण हौदाकडे धावले. पाहतात तर काय! तिथं संतराम आणि इतर तथाकथित खानदानी मराठे नोकर गंगाराम […]

लोकराजा राजर्षी शाहू महाराज आणि क्रांतिकारक चहा… Read More »

बाबासाहेब लिहतात….

“पैश्यांची फार कमतरता आहे त्यामुळे नवीन पुस्तके विकत घेण्याइतकी क्षमता नाही पण ज्ञानाची भूक एवढी तीव्र आहे. सध्या मुरंबा लावलेला पाव त्या पावाचे दोन चार तुकडे करून उदरनिर्वाह करतो. ग्रंथालयात खाण्यावर बंदी आहे पण वेळ मिळताच मी कोणाच लक्ष नसताना ते खातोय. सकाळ झाली की ग्रंथालयात केव्हा संध्याकाळ उलटते कळत नाही. काही पुस्तकांची पाने वाचायची

बाबासाहेब लिहतात…. Read More »

तळागाळातला खरा कार्यकर्ता हरवला

दिपक सुर्यवंशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली… -सतीश हानेगावे दिपक सूर्यवंशी तगरखेडा गावाचा सुपुत्र. त्यावेळची जी दोन -चार नावे घेता येतील अशा दलित समाजातला तो पदवीधर -पदव्युत्तर शिक्षण घेतलेला युवक. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी झपाटलेला एक तरुण व्यक्ती. धडपड त्याच्या रोमारोमात भिनलेली. खिशात रुपया नसतानाही बुद्धिस्ट इंटरनेशनल स्कूलची स्थापना निलंगा येथे केली. तो सतत प्रयत्नशील राहिला

तळागाळातला खरा कार्यकर्ता हरवला Read More »

प्रभाकर पोखरीकर यांनी लिहिलेली टॉप १० सुपरहिट भीम गीते !

सन्मानीय भ़िमशाहीर प्रभाकर पोखरीकर यांनी तथागत भगवान बुद्ध , डॉ. बाबसाहेब आंबेडकर , छत्रपति शिवाजी महाराज , श़़ाहू महाराज , महात्मा फुले , सावित्रीबाई फुले , माता रमाई , माता भिमाई या महापुरुषांच्या जिवनावर असंख्य गाणी लिहीली , गायली व आपल्या संगीतात लोकप्रिय गायकांकडून गाऊन घेतली. गेली ४५ वर्षे सातत्याने आंबेडकरी चळवळीत कवनाद्वारे , संगीताद्वारे

प्रभाकर पोखरीकर यांनी लिहिलेली टॉप १० सुपरहिट भीम गीते ! Read More »