भीमा कोरेगाव शौर्य दिन (१ जानेवारी)
भीमा कोरेगावचा इतिहास- “तुम्ही शूर वीरांची संतान आहात,ही गोष्ट काल्पनिक नव्हे,तर भीमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजय स्तंभावर कोरली आहेत. तो पुरावा आहे की,तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात “. — डॉ बाबासाहेब आंबेडकर, दिनांक २५/१२/१९२७ महाडचे भाषण १ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायांसोबत भीमा कोरेगांव विजय स्तंभास […]
भीमा कोरेगाव शौर्य दिन (१ जानेवारी) Read More »



