वर्षावास म्हणजे काय? | varshavas start date 2025
वर्षावास सुरू होण्याची व समाप्त होण्याची तारीख – 2025 🔸 वर्षावास सुरू: गुरुवार, 10 जुलै 2025 (आषाढ पौर्णिमा)🔸 वर्षावास समाप्त: मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025 (आश्विन पौर्णिमा) तथागत बुध्दाने लोकांच्या कल्याणासाठी मानवाला हितकारक असा जो धम्म सांगितला तो धम्म लोकांपर्यंत पोहचावा आणि मानवाचे जिवन सुखकारक व्हावे यासाठी तथागत बुद्धांनी आपल्या भिक्खु संघाला धम्म प्रचार प्रसारासाठी जो […]
वर्षावास म्हणजे काय? | varshavas start date 2025 Read More »









