brambedkar

‘जय भीम जय भारत’ youtube चॅनेलचे सर्व विडिओ व्हायरल!

‘जय भीम जय भारत’ youtube चॅनेल चे सर्व विडिओ व्हायरल! डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुध्द यांच्या जीवकार्यावर प्रकाश टाकण्यासाठी त्यांचे विचार घरा घरात पोहंचविण्याचे कार्य आमच्या ( www.brambedkar.in ) वेबसाईट च्या माध्यमातून तसेच youtube चॅनेल द्वारे आम्ही गेल्या ८ – १० वर्षा पासून आंबेडकरी चळवळीच्या डिजिटायझेशनचे  कार्य  करत आहोत. आमच्या ‘जय भीम जय भारत’ […]

‘जय भीम जय भारत’ youtube चॅनेलचे सर्व विडिओ व्हायरल! Read More »

आज्ञाधारकता, शिस्त, आणि वेळेचं भान या त्रिसूत्रीमुळेच माणुस महान बनतो!

तीन गुण – आज्ञाधारकता, शिस्त, आणि वेळेचं भान – हे असे महत्त्वाचे गुण आहेत, ज्यामुळे एखादा माणूस महान व्यक्तिमत्त्व बनू शकतो. या गुणांचा वापर करून अनेक यशस्वी आणि प्रभावशाली व्यक्तींनी इतिहास घडवला आहे. चला पाहूया की या गुणांचा जगातील महान नेते आणि व्यक्तिमत्त्वांवर कसा परिणाम झाला आहे. १. डॉ. बाबासाहेब आंबेडकर: शिस्त आणि वेळेचं भान

आज्ञाधारकता, शिस्त, आणि वेळेचं भान या त्रिसूत्रीमुळेच माणुस महान बनतो! Read More »

न्यायदेवेतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवली, हातात तलवारी ऐवजी संविधान!

न्यायदेवतेच्या डोळ्यावरील जी पट्टी होती आणि आता ती नाही असं काहीतरी वेगळं करणे खरंच योग्य आहे की अयोग्य हा संशोधनाचा विषय आहे. अस मानल जात होतं की जे डोळ्यावरील पट्टी आहे ती न्यायदेवता न्याय करत असताना पुढे कोण आहे? गरीब व्यक्ती आहे की श्रीमंत आहे महिला आहे की पुरुष आहे हे न्यायदेवताला कळत नव्हतं, कळू

न्यायदेवेतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवली, हातात तलवारी ऐवजी संविधान! Read More »

राज्यात आरक्षण उपवर्गीकरण होणार, अभ्यासासाठी सरकारकडून समिती

राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामधील निर्देशानुसार अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. त्यासंबंधीचा हा महाराष्ट्र शासनाने काढलेला ‘जी आर’ आपण पाहु शकता… हा विषय खूप गंभीर आहे,  माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्णयानुसार आदेशानुसार राज्य सरकारने अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. तर मित्रांनो या विरोधामध्ये आवाज उचलण्याची गरज

राज्यात आरक्षण उपवर्गीकरण होणार, अभ्यासासाठी सरकारकडून समिती Read More »

‘RTE 2009’ कायद्यान्वये इंग्लिश स्कुल मध्ये २५% विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक!

‘शिक्षण हक्क अधिकार अधिनियम 2009’ हा कायदा सर्व भारत देशातील ६ वर्ष ते १४ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मोफत आणि अनिर्वार्य शिक्षणाचा अधिकार बहाल करतो. तर अशा या कायद्यामध्ये महाराष्ट्र सरकारने 9 फेब्रुवारी 2024 रोजी असंविधानिक बदल केला होता. सरकारच्या या बदलाच्या निर्णयामुळे वंचित घटकातील लाखो विद्यार्थी नामांकित विनाअनुदानित शाळेमध्ये प्रवेशापासून वंचित राहणार होते. शासनाच्या या

‘RTE 2009’ कायद्यान्वये इंग्लिश स्कुल मध्ये २५% विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे बंधनकारक! Read More »

थँक यू ‘बाबासाहेब’ आपल्या संविधानामुळेच देशाचे हे स्वातंत्र्य अबाधित राहिले!

अनेक थोर नेत्यांच्या बलिदानातुन आपल्या देशाला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले, आणि इंग्रज देश सोडून निघून गेले. जवळपास दीडशे वर्ष राज्य करून शेवटी त्यांना ह्या देशातुन पळ काढावा लागला. देश स्वतंत्र झाल्या नंतर मुख्य जी समस्या म्हणजे देशाचे कानुन तयार करण्याची मग ते करणार कोण ? देशाचे संविधान तयार करणे म्हणजे काही साधी गोष्ट नव्हती. ज्ञानी पंडितच

थँक यू ‘बाबासाहेब’ आपल्या संविधानामुळेच देशाचे हे स्वातंत्र्य अबाधित राहिले! Read More »

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विशेष २०२४

जय भीम जय अण्णाभाऊ साठे मित्रांनो आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्वत्र साजरी केली जात आहे. तळागाळातील लोकांना समाज बांधवांना वरी काढण्याचे महान असे कार्य अण्णाभाऊंनी केलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन अण्णाभाऊ साठे यांनी चळवळीचे काम केले. अण्णाभाऊं म्हणायचे की “जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव” अशी सिंहगर्जना करून

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विशेष २०२४ Read More »

साहित्यरत्न अण्णाभाऊंचे बाबासाहेबाप्रती असलेलं प्रेम

अण्णाभाऊनी त्यांची “फकिरा” ही कादंबरी डॉ आंबेडकराच्या झुंजार लेखणीला अर्पण केली होती. ६ डिसेंबर १९५६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महापरीनिर्वान झाले त्यावेळी आणि त्याच्यानंतर सगळ्या देशामधून, राज्यामधून, जिल्ह्यामधुन, तालुक्यामधुन आणि नगरा-नगरा मधून बाबासाहेबांना श्रध्दांजली देण्याचा कार्यक्रम होत होता. अश्याच वेळी आपल्या महाराष्ट्रातील सगळे त्यावेळेचे ख्यातनाम गायक, ख्यातनाम कवी , शाहीर यांनी ठरवले कि आपण हि बाबासाहेबांना

साहित्यरत्न अण्णाभाऊंचे बाबासाहेबाप्रती असलेलं प्रेम Read More »

दलित साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्या काही निवडक कविता

जय भीम मित्रांनो आपण आज नामदेव ढसाळ साहेब यांच्या लेखणीची कमाल आज अनुभवणार आहोत. नामदेवजी ढसाळ हे नाव कोणाला माहिती नाही असे होणार नाही. दलित पँथर चा झंजावात ज्यांनी ज्यांनी अनुभवाला आहे त्यांना नामदेव ढसाळ साहेब यांच्या कार्यानी जाण असणार ह्या मुळीच शंका नाही. आपण आज पाहुया नामवंत दलित साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्या काही निवडक

दलित साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्या काही निवडक कविता Read More »

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?