“डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड २० , भाग १” [Dr. Babasaheb Ambedkar Writings and Speeches Vol 18 Part 1] हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनाचा अधिकृत आणि प्रमाणित संग्रह असून, त्याचा खंड २० हा भाग त्यांच्या बौद्ध धम्म, तात्त्विक विचार, सामाजिक परिवर्तन आणि धर्मांतर चळवळीच्या ऐतिहासिक लिखाणाने परिपूर्ण आहे.