भारताचे संविधान | Constitution of India in Marathi PDF

भारताचे संविधान, Constitution of India – in Diglot Edition (English-Marathi)

भारतीय संविधान हे भारत देशाचे मूलभूत कायदे व शासनाचे तत्वज्ञान स्पष्ट करणारे सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. या Page वर आपणास संविधानाची संपूर्ण माहिती मराठीत PDF स्वरूपात मोफत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.