आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला | Lal divyacha gadila song lyrics

घटक माहिती
Singer Anand Shinde
Lyricist Ramchandra Janrao
Music By Harshad Shinde
Album / Label Yogdaan Bhimaanch / T-Series
राजाराणी च्या जोडीला
पाच मजली माडी ला
राजराणी च्या जोडी ला
पाच मजली माडी ला~~~
आहे कुणाचं योगदान
लाल दिव्याच्या गाडीला…
आहे कुणाचं योगदान..
लाल दिव्याच्या गाडीला…
आहे कुणाचं योगदान
लाल दिव्याच्या गाडीला..
आहे कुणाचं योगदान
लाल दिव्याच्या गाडीला..
तू कुळाचा भिकारी
आता आलीया भालदारी…
त्या माडीत-गाडीत
आबा शंकर मल्हारी..
तू कुळाचा भिकारी
आता आलीया भालदारी..
त्या माडीत-गाडीत
आबा शंकर मल्हारी..
जत्रा उरूस करतोस,
तुझ्या खेड्यातल्या वाडीला..
जत्रा उरूस करतोस..
तुझ्या खेड्यातल्या वाडीला
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला?
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला?
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला?
आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला?