सामाजिक विषमता लोकशाहीच्या नाशाला कारणीभूत ~डॉ. बाबासाहेब आंबेडकर
“जर तुम्ही जगातील वेगवेगळ्या भागातील लोकशाहीच्या इतिहासाची तपासणी केलीत तर तुम्हाला असे आढळून येईल की, सामाजिक विषमता हे लोकशाहीच्या नाशाला कारणीभूत होणाऱ्या कारणांपैकी एक आहे, याबद्दल माझ्या मनात कोणताही संदेह नाही.”
~डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(१९५२)
***********************************


