| श्रेणी | माहिती |
|---|---|
| गीताचे नाव | माझा ग शिवबा राजा बसला घोड्यावरी |
| गायिका / गायक | अश्विनी भावर (Aswini Bhavar), चैतन्य भावर (Chaitanya Bhavar) |
जय शिवराय मित्रानो
दिल वचन मा साहेबा वचन पुर्ण करिन
दिल वचन मा साहेबा वचन पुर्ण करिन
भाऊ माझा ग शिवबा राजा ग
अन बसला घोड्यावरी
भाऊ माझा ग शिवबा राजा ग
अन बसला घोड्यावरी
अठ्ठरा प्रग्रार जाती सोला
सारं समाज मराठी मोळा
स्वराज्य ठेऊन डोळा
ऐका जागी केलाय गोळा
अठ्ठरा प्रग्रार जाती सोला
सारं समाज मराठी मोळा
स्वराज्य ठेऊन डोळा
ऐका जागी केलाय गोळा
आया बाहिने चे रक्षण करण्या
रयतेचे आणूया राज्य
हाती तलवार भगवा झेंडा
घोड्यावर शिवबा साज
दिल वचन मा साहेबा वचन पुर्ण करिन
दिल वचन मा साहेबा वचन पुर्ण करिन
भाऊ माझा ग शिवबा राजा ग
अन बसला घोड्यावरी
भाऊ माझा ग शिवबा राजा ग
अन बसला घोड्यावरी
आया बाहिने चे रक्षण करण्या
रयतेचे आणूया राज्य
हाती तलवार भगवा झेंडा
घोड्यावर शिवबा साज
स्त्री अत्याचार करीन दूर एकच जिद्द उरी
स्त्री अत्याचार करीन दूर एकच जिद्द उरी
ाऊ माझा ग शिवबा राजा ग
अन बसला घोड्यावरी
भाऊ माझा ग शिवबा राजा ग
अन बसला घोड्यावरी
Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.


