जे. एन. टाटा एंडोमेन्ट स्कॉलरशिप योजना | J. N. TATA Endowment Scholarship Yojana

ही योजना जमशेदजी टाटा यांच्या निधीतून दिली जाते. या शिष्यवृत्ती पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएच.डी.च्या भारतीय विद्यार्थ्यांना दिली जाते. दीड लाख आणि आठ लाख रु. शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी डिसेंबर ते जानेवारीदरम्यान अर्ज भरावा. मार्च ते जूनमध्ये मुलाखत होऊन शिष्यवृत्ती देण्यात येते. इच्छुक विद्यार्थ्यांनी ९२७३६६३०३२ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी हा अर्ज भरून उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करावे.
एल.आय.सी. गोल्डन ज्युबिली स्कॉलरशिप योजना ही शिष्यवृत्ती भारतीय जीवन विमा निगमकडून दिली जाते. बारावीत ६० टक्के गुण मिळविलेल्या गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना महिन्याला एक हजार रुपये म्हणजेच १० महिन्यांकरिता १० हजार रु. दिले जातात.
Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?