Song : Sarya Deshacha Baap Maza Bhimrao Powerful
Singer : Kadubai Kharat
Lyrics : Dhamma Dhanve
DJ HK STYLE | Hiral Kamble
घडणार नाही असं घडवून आणल
महिलांच दुख माझ्या भिमाने जाणल
घडणार नाही असं घडवून आणल
महिलांच दुख माझ्या भिमाने जाणल
गेल तूमच्या वाट्याच चूल आणि मूल
साऱ्या देशाचा बाप माझा भिमराव पावरफुल
साऱ्या देशाचा बाप माझा भिमराव पावरफुल
साऱ्या देशाचा बाप माझा भिमराव पावरफुल
साऱ्या देशाचा बाप माझा भिमराव पावरफुल
नव्हती शिकायला संधी होती बोलायला बंदी
बोलयाची बंदी होती बोलयाची बंदी
नव्हती शिकायला संधी होती बोलायाची बंदी
भिमराव जन्मा आले आम्हा मिळाली ती संधी
मिळाली ती संधी आम्हा मिळाली ती संधी
वाळवंटामध्ये खुले जसे गुलाबाचे फुल
साऱ्या देशाचा बाप माझा भिमराव पावरफुल
साऱ्या देशाचा बाप माझा भिमराव पावरफुल
बाबासाहेबांचे पोरं आम्ही राहतोया थाटात
राहतोया थाटात आम्ही राहतोया थाटात
बाबासाहेबांचे पोरं आम्ही राहतोया थाटात
आम्ही सुटबुट कोटात यांच्या दुखतया पोटात
दुखतया पोटात यांच्या दुखतया पोटात
आमची ऐकी बघून सारे झालेत गूल
साऱ्या देशाचा बाप माझा भिमराव पावरफुल
साऱ्या देशाचा बाप माझा भिमराव पावरफुल
बाबासाहेबांची लेक वार करतीया आरपार
करती आरपार वार करती आरपार
बाबासाहेबांची लेक वार करतीया आरपार
धन्वे ची लेखनी जणू तलवारीची धार
तलवारी ची धार जणू तलवारीची धार
कडूमाईच्या गाण्याचा आवाज वाढवा फुल
साऱ्या देशाचा बाप माझा भिमराव पावरफुल
साऱ्या देशाचा बाप माझा भिमराव पावरफुल
साऱ्या देशाचा बाप माझा भिमराव पावरफुल
साऱ्या देशाचा बाप माझा भिमराव पावरफुल


