गुलामगिरी ग्रंथ | Gulamgiri Marathi PDF Book

“गुलामगिरी” हे महात्मा फुले यांचे सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावी पुस्तक असून, १८७३ साली लिहिले गेलेले हे ग्रंथ भारतातील शूद्र आणि अतिशूद्र समाजावर झालेल्या धार्मिक व सामाजिक शोषणाचे प्रखर विश्लेषण करते. हे पुस्तक ब्राह्मणवादी व्यवस्थेचा पर्दाफाश करत, एक नवा विचारमूल्यांचा क्रांतीकारी मार्ग दाखवते.

या पृष्ठावर तुम्हाला हे ऐतिहासिक आणि वैचारिकदृष्ट्या प्रभावी पुस्तक मराठीत PDF स्वरूपात मोफत डाउनलोड करता येईल.

Gulamgiri Audio Book

आंबेडकरी चळवळीच्या अधिक माहिती विषयी आमच्या फेसबुक पेजला Like करा.https://www.facebook.com/brambedkar.in/

आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.

https://www.youtube.com/@jaybhimjaybharat9873